• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…हे पुस्तक म्हणजे व्यथा नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांसाठी दिशा ! – अधिवक्ता भरत देशमुख

जळगाव येथे दाभोलकरहत्या आणि मी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
…हे पुस्तक म्हणजे व्यथा नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांसाठी दिशा ! – अधिवक्ता भरत देशमुख
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५  जून २०२५

दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकातून विक्रम भावे यांनी त्यांचे जे अनुभव मांडले आहेत, ते त्यांची व्यथा लोकांसमोर मांडावी या हेतूने मांडलेले नसून आज हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ युवकांना एक दिशा मिळावी, या हेतूने मांडलेले आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ श्री. भरत देशमुख यांनी केले. जळगाव येथील गंधे सभागृहात आयोजित दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अधिवक्ता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

माझा मानसिक छळ झाला; पण मी डगमगलो नाही ! – विक्रम भावे

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’ने माझ्यावर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर खोटे आरोप लावून आमचा मानसिक छळ केला; पण मी डगमगलो नाही. ज्या खोट्या पुराव्यांच्या आधारावर आरोपपत्र सिद्ध झाले, ते पहाता हा खटला केवळ मृत व्यक्तीचे ‘मोठे नाव’ असल्यामुळेच उभा राहिला. पोलिसांना कुणालाही पकडून शिक्षा द्यावीच लागते, हीच यंत्रणांची मानसिकता झाली आहे.

खोटी माहिती देणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

ज्या अधिकार्‍यांनी विक्रम भावे यांच्या विरोधात हे षड्यंत्र रचले, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. सीबीआयचे अधिकारी ६ वर्षे वारंवार ‘सी.डी.आर्.’ अहवाल आमच्याकडे आहे’, असे सांगत होते; पण ज्या वेळी विक्रम भावे यांच्या अधिव्यक्त्यांनी न्यायालयात तो अहवाल दाखवण्यास सांगितला, तेव्हा त्यांना तो अहवाल सादर करता आला नाही.

कायद्याच्या अभ्यासकांनी सुद्धा अभ्यासावे असे हे पुस्तक आहे ! – अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले

भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकात दाभोलकर हत्या खटल्याविषयी जे संदर्भ दिलेले आहेत ते अतिशय चिंतनीय असून कायद्याचे अभ्यासकांनी अवश्य या पुस्तकाचा अभ्यास करावा. यातून बरेच शिकण्यासारखे आहे.

प्रशांत जुवेकर यांनीही त्यानं गोवा येथे 2009 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात कसे गोवले गेले, त्यांना कसे 4 वर्षे कारावासात त्रास सहन करावे लागले याविषयी त्यांचे अनुभव कथन केले.

कार्यक्रमानंतर अनेकांनी पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावरील अत्याचारांविषयी जाणून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अधिवक्ता शैलेश नागला यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ 400 हून अधिक धर्मप्रेमी नागरिकांनी घेतला.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group