• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : शाळेच्या वर्गात शिक्षकाने संपविले आयुष्य ; जळगाव जिल्ह्यात खळबळजनक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
धक्कादायक : शाळेच्या वर्गात शिक्षकाने संपविले आयुष्य ; जळगाव जिल्ह्यात खळबळजनक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२५

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केलीय. शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत आत्महत्या केल्याचे आज 25 जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र महाले हे सध्या पाचोरा शहरात ते वास्तव्यात होते आणि पाचोरा शहरातील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील एका वर्गखोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शिक्षकाने शाळेत आत्महत्या केल्याने आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ठ आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यी तसेच सहकारी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group