• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२५

यावल शहरातील बुरूज चौकाजवळ शुक्रवारी कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गाच्या कडेला भरत असलेल्या बाजार तसेच रस्त्यात विविध व्यवसाय करणाऱ्या हातगाडी धारकांमुळे रहदारीस अडथडा निर्माण होवून हा अपघात घडल्याने शहरातून संताप व्यक्त होत आहे. तर या पुढे प्रत्येक बाजाराच्या दिवशी हातगाडीसह रस्त्यात दुकान लावणाऱ्यांवर यावल पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरातून अंकलेश्वर बहऱ्हाणपूर राज्य मार्गस्थ होतो. या राज्य मार्गाच्या कडेला शुक्रवारचा आठवडे बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला व्यवसायिकांच्या दुकाना तर रस्त्यावर हातगाडीवाले यामुळे रहदारीस प्रचंड अडचण निर्माण होत कोंडी होते. यातूनचे शुक्रवारी सायंकाळी आठवडे बाजारात बुरुज चौकात कस्तुरबा चैत्राम सावकारे (वय ५८, रा. चुंचाळे) या महिला बाजारात जात असताना या महिलेला कंटेनर क्रमांक आर. जे. ०९ जी. डी. ४९७० वरील चालक आबिद खान नवाब खान याने धडक दिली. या धडके महिलेच्या डाव्या पायावरूनच थेट कंटेनरचे चाक गेले आणि महिलेचा पूर्ण एक पायच निकामी होऊन महिला गंभीर जखमी झाली. तर या महिलेचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठवडे बाजाराच्या अतिक्रमण मुळेचं महिलेचा बळी गेला म्हणून शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. मयत महिलेवर शोकाकुल वातावरणात चुंचाळे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group