• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३०  जून २०२५

नोकरीचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला नाशिकला घेऊन गेले. त्यानंतर त्या मुलीचे कोल्हापूर येथील मुलासोबत लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूरसह जळगावातील मंडळींकडून वारंवार ठार मारण्याच्या धमक्यांना कंटाळून हरिविठ्ठल नगरातील मुलीच्या पित्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी हरिविठ्ठल परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवत तिला जानेवारी महिन्यात नाशिकला घेऊन गेले; परंतु त्या मुलीला नोकरीला न लावता तिला कोल्हापूरच्या काही जणांकडून अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या काळात मुलगी ५ महिन्यांची गर्भवती झाली आणि तिचा गर्भपातही झाला. या अमानवीय कृत्याला कंटाळलेल्या मुलीने आपली सुटका करून घेत ती घरी परतली.

रामानंद नगर पोलिसांनी आठ दिवसांपासून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.

कोल्हापूर येथून घरी परतलेल्या मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेली आपबिती सांगितली. त्यानंतर लग्न लावलेल्या कोल्हापूर येथील कुटुंबातील काही जणांनी तिला पुन्हा कोल्हापूर येथे पाठवण्यासह पैशांची मागणी ते करू लागले. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून ठार मारण्याची देखील धमकी दिली जात होती.  नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लग्न लावून दिले, त्यातच समोरील व्यक्तींकडून वारंवार होणारी पैशांची मागणी आणि ठार मारण्याच्या धमक्यांना मुलीचे वडील कंटाळलेले होते. याच कारणामुळे त्यांनी रविवारी सकाळच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group