• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जून २०२५

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षी विविध वयोगटात ॲथलेटिक्स खेळात उत्कृष्ठ कामगिरी करणारे खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात त्यात खेळाडूची गत वर्षाची कामगिरी लक्षात घेतली जाते सन २०२४-२०२५ या वर्षाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा आज शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी आप्पासाहेब डॉ.नारायण खडके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, इकरा एज्युकेशन सोसायटीचे एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांदखान पठाण, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील यांची उपस्थिती होती.

सन २०२४-२०२५ चे पुरस्कार सिनियर गटातून दिनेश किसन पाटील (पारोळा), महाविद्यालयीन गटातून कुलदिप छोटू पाटील (चोपडा), ज्युनियर गटातून भूमिका सुनिल महाजन (रावेर), शालेय गटातून प्रितेश ईश्वर सोनवणे (जामनेर) तर उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार सत्यनारायण राहुल पवार (जळगाव) यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट भेट देवून गौरविण्यात आले अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी डॉ.नारायण खडके यांनी सदर पुरस्कार हे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून जिल्ह्यात ॲथलेटिक्स खेळासाठी पोषक निर्मितीसाठी उपयुक्त असे आहे असे विचार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांची महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्य सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्याचा खेळाडू कियारसिंग मुवाशा बारेला याने पोल व्हॉल्ट (बांबूउडी) क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह व ट्रॅकसूट भेट देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक विकास पाटील, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक सचिन महाजन, मुख्याध्यापिका कांचन नारखेडे यांचेसह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील सचिव प्रा.हरीश शेळके जिल्ह्यातील सर्व तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी खेळाडू ,पालक व क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव प्रविण पाटील यांनी केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Posts

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !
जळगाव

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group