• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जून २०२५

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘नेचर डे’च्या औचित्याने रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते रोप लावून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड शाळेच्या परिसरात केली. काही झाडांना माहितीपट व विद्यार्थ्यांची नावे लावून त्यांच्याकडून झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.

या प्रसंगी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व, प्रदूषण नियंत्रणातील त्यांचे योगदान, व जैवविविधतेच्या संवर्धनातील त्यांची भूमिका यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘एक विद्यार्थी – एक झाड’ या संकल्पनेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांचाही सहभाग उल्लेखनीय होता. इयत्ता आठवितील मोहम्मद अली खान याने सांगितले, “मी औषधी झाड लावले आहे. दररोज त्याला पाणी घालणार आणि त्याची काळजी घेणार.” तर इयत्ता नववीतील चि. उमंग जितेंद्र मोरे याने आनंद व्यक्त करत सांगितले, “हे झाड मोठं झालं की मला खूप अभिमान वाटेल की मी त्याला जीवन दिलं.”

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी सांगितले, “निसर्गाचे रक्षण हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवे. वृक्षारोपण ही केवळ सुरुवात आहे; खरे योगदान हे संगोपनातूनच मिळते.” कार्यक्रमातील आनंदाचे व प्रेरणादायक क्षण शाळेच्या कॅमेर्‍यात टिपण्यात आले. हे छायाचित्र प्रदर्शन लवकरच शाळेच्या फलकावर लावण्यात येणार असून पुढील वर्षभर ‘झाड संवर्धन मोहीम’ राबवून विद्यार्थ्यांना झाडांच्या नियमित देखभालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group