• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे विवाहित असलेल्या प्रेमी युगलाने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमी पुरुष व महिला दोघेही विवाहित असल्याने दोघांच्या घरच्यांकडुन या प्रेम संबंधाला विरोध असल्याने त्यांनी सोबत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्याचे बोलले जात आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भगवान चौधरी हे करीत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील परधाडे येथील योगेश रामदास ठाकरे (वय – ३५) व मीना बबलू ठाकरे (वय – २८) यांचे गेल्या एका वर्षापासून दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. योगेश ठाकरे यास त्याच्या पत्नीपासून तीन मुले व मीना बबलू ठाकरे हीस बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत. मात्र दोघे घराच्या काही अंतरापासून राहत असल्याने दोघांचे प्रेम संबंध जुळले. हा प्रकार योगेशची पत्नी व मिना ठाकरे यांचे पतीस माहित पडल्याने दोघं कुटुंबाकडून या अनैतिक संबंधाला मोठा विरोध होऊ लागला होता.

दरम्यान योगेश ठाकरे हा गेल्या तीन महिन्यापासून चाळीसगाव तालुक्यात त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता. महिन्यानंतर तो तीन दिवसांपूर्वी परधाडे येथे आल्यानंतर दोघांनी एक विचार करून मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरातून पलायन केले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र बुधवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान डाऊन साइटवरील रेल्वे कि. मी. खंबा नंबर ३८४ / २५ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदरची घटना परधाडे येथील गॅंगमनला दिसल्याने त्यांनी पाचोरा येथील स्टेशन मास्तरला व रेल्वे स्टेशनच्या ३४ भ्रमणध्वनी द्वारे कळविली. मात्र सदरचा प्रकार हा पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने घटनास्थळी पो. काॅ. योगेश पाटील, पो. काॅ. हरीश परदेशी, रुग्णवाहिका चालक किशोर लोहार, मंगेश पाटील यांनी जाऊन दोघ मयतांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतदेह ताब्यात घेण्यात पतीचा नकार – योगेश रामदास ठाकरे व मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या वर्षापासून अनैतिक संबंध असल्याने मंगळवारी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मीना ठाकरे हिचा पती बबलू ठाकरे यास सकाळी कळताच बबलू ठाकरे हा सकाळपासूनच दारूच्या नशेत तर्र होता. त्याने पत्नी मीना ठाकरे याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

वर्षभरापासून अनैतिक सबंध – योगेश ठाकरे व मीना बबलू ठाकरे यांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध असल्यामुळे व त्यांचे पितळ उघडे पडल्याने दोघांच्या घरून या प्रकरणाला विरोध होता. घरात भांडण होत असल्याने योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यापासून त्याचा बहिणीकडे बाहेरगावी राहण्यासाठी केला होता. मात्र गेल्या तीन दिवसापूर्वीच योगेश ठाकरे घरी आल्यानंतर अवघ्या दोन दिवसात योगेश ठाकरे व मीना ठाकरे यांनी दोघे मिळून एकाच वेळी आपले जीवन संपविले

Related Posts

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !
जळगाव ग्रामीण

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group