• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ लिपीकाने केली कर्मचारी महिलेचा शरिरसुखाची मागणी !

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ लिपीकाने केली कर्मचारी महिलेचा शरिरसुखाची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जुलै २०२५

शहरातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील महिलेचा त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव आणि द्विअर्थाने बोलून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचारी नोकरीस आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांच्या कार्यालयात काम करणारा रामलाल पवार याने त्या महिलेच्या मोबाईलवर मॅसेज करुन त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लगला. त्यानंतर कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या दिशेने खुर्ची आणि तोंड करुन त्यांना अश्लिल हावभाव करुन द्विअर्थाने त्यांच्यासोबत बोलू लागला. महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्या संशयिताने सेवापुस्तक ऑनलाईन भरण्यासाठी सुद्ध त्यांच्या लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलून महिलेकडे त्याने शरिरसुखाची मागणी केली होती.

दि. ३ जुलै रोजी सायंकाळी महिला काम करीत असतांना संशयित रामलाल पवार याने महिलेजवळ येवून तुझा पुन्हा रिपोर्ट करेल व तुला जेरीस आणेल असे म्हणत धमकी देत पुन्हा शरिरसुखाची मागणी करीत महिलेचा विनयभंग केला. कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून वारंवार महिलेसोबत अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. दरम्यान, महिलेने लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group