• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता

१५वर्षे आतील मुले उपविजेते- (द्वितीय क्रमांक)

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२५

क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, आणि जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे पार पडली.

१५ वर्षे आतील मुलांच्या संघाने आव्हानात्मक विजयाचे दावेदार संघ १.डॉक्टर उल्हास पाटील स्कूल सावदा ५-० २. सेंट मेरी स्कूल एरंडोल ३-० ३. शानबाग हायस्कूल ,सावखेडा इत्यादी संघांचा दारुण पराभव करत आणि आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखवत सलग ४ विजय प्राप्त केले. व मागील वर्षी विजेता असलेला लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम जामनेर याच्यासोबत लढतीत अवघ्या १ गोल च्या फरकाने पराभव झाला. उपविजेते ठरलेल्या आपल्या संघाचे तेथे उपस्थित मान्यवर सर्व क्रीडा शिक्षक आयोजक व खेळाडू यांनी त्यांच्यातील कौशल्याचे व खेळाडू वृत्तीचे भरभरून कौतुक केले.

१५ वर्षांखालील मुलांचा संघ
१. शुभम विनोद कुमार-९वी(कर्णधार)
२. बबलू प्रदीप वर्मा-१०वी
३. अर्णव गिरीश पाटील -९वी
४. निमित्त प्रवीण साळुंखे-९वी
५. आदेश कुलभूषण चव्हाण( गोलकीपर) ९वी
. ६. भव्य श्रेणिक कोठारी-९वी
७. हितेश दीपक पाटील-९ वी
८. यशोदीप शिवाजी पाटील-९ वी
९. भावेश प्रमोद पाटील-८वी
१०. अथर्व प्रमोद पवार-८वी
११. उमंग संदीप पाटील-८वी
१२. आरव अमर पाटील-८वी
१३. संमेक गोपाल बिऱ्हाडे७ वी

विद्यार्थी खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष चेअरमन श्री. नीरज अग्रवाल सर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. सितिका अग्रवाल मॅडम ,मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर सर ,व सर्व शिक्षक वृंद व क्रीडा विभाग यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख योगेश पाटील, क्रीडा शिक्षक जय जाधव( मुख्य प्रशिक्षक) क्रीडा शिक्षक विनय निरंकारी ,यांनी मेहनत घेतली व मार्गदर्शन केले

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group