• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करा !

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी चळवळीचे निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जुलै २०२५

जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून  हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत.

प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील ,संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक गणेश पाटील अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार ,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group