• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२५

पाचोरा येथील एका डॉक्टरला अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची निनावी चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली असून त्यासाठी २ कोटींची मागणी करण्यात आल्याने त्या डॉक्टरने पोलिसात धाव घेतली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एका शहरातील डॉक्टरला चार दिवसांपूर्वी दोन वेळेस निनावी चिठ्ठयाद्वारे कारनामे उघड करण्याची तसेच दोन कोटी दे अन्यथा अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच एका सहकाऱ्याच्या मोबाईलवरदेखील याप्रकरणी हस्तक्षेप करू नको, असा मेसेज आला. यामुळे वैतागलेल्या त्या डॉक्टरने पाचोरा पोलिसांत अज्ञाताविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप त्या धमकी देणाऱ्याचा शोध लागला नाही. त्या चिठठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत तर मोबाइल नंबरचा शोध सुरू आहे. मोबाइल नंबरचा तपास लागल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. याबाबतचा अधिक तपास पाचोरा पोलिस करत आहेत

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
जळगाव

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला
जळगाव ग्रामीण

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

June 2, 2026
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

June 2, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज तुम्हाला काही उत्तम संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group