• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

…देवा भाऊचे पाय मी चाटत नाही ; आ.खडसेंची बोचरी टीका तर मंत्री महाजनांनी देखील दिले उत्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
…देवा भाऊचे पाय मी चाटत नाही ; आ.खडसेंची बोचरी टीका तर मंत्री महाजनांनी देखील दिले उत्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२५

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणावरून भाजप नेते गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात जुंपलेला वाद नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, प्रफुल्ल लोढाच्या संदर्भाने हा वाद अधिक चिघळलेला दिसत आहे.

नुकतेच गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यासोबतचे दोन जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत, “गुलाबी गप्पा रंगलेल्या” असल्याचा टोला लगावला. त्यांच्या या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. यावर एकनाथ खडसे यांनीही तितक्याच कठोर शब्दांत जवाबी हल्ला चढवत, “गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाटतात, त्यांच्याभोवती फिरतात. मी त्यांच्या सारखे कधीच वागलो नाही. त्यांनीच मला भाजपच्या बाहेर जाण्यास भाग पाडले,” असा खळबळजनक आरोप केला आहे.

खडसे म्हणाले की, “मी कोणासोबत फोटो काढला म्हणून मी दोषी ठरत नाही. पण जे लोक आरोपींसोबत गुप्त व्यवहार करत होते, त्यांनी आरसा बघावा.” दरम्यान, प्रफुल्ल लोढा या कथित हनीट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या माध्यमातून सुरु झालेला हा वाद भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे लक्षण मानला जात आहे.

नेमके काय म्हणाले एकनाथ खडसे?

गिरीश महाजन यांनी माझा जो फोटो ट्विट केला आहे तो बोलका फोटो नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. बोलका फोटो ट्विट करा, जे मी केले ते करा असे आव्हानही खडसे यांनी गिरीश महाजनांना दिले. या गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या, यासंदर्भात मीही तुमचे अनेक फोटो देऊ शकतो. योग्य वेळ येऊ द्या, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिला.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, महाजन म्हणताय की, तुम्ही दिल्ली दरबारी लोटांगण घालता. पण मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

मी 40 वर्ष रक्ताचे पाणी करुन भाजप पक्ष वाढवला. पण गिरीश महाजन यांच्या वादामुळे मला भाजपातून बाहेर जावे लागले. हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

गिरीश महाजन यांनी पोस्ट शेअर करत खडसे यांच्यावर पलटवार केला. यामध्ये महाजन यांनी म्हटले की, ‘एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे… २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!’

Related Posts

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group