• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव चारचाकीची दुचाकीला जबर धडक : चार जण गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जुलै २०२५

यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावाकडून जळगाव जात असतांना एका दुचाकीला चार चाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य व त्यांच्या मुली गंभीर जखमी झाल्या होत्या. या चौघांना मुंबई येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर वाहन चालक हा पसार झाला होता.

सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी ता. यावल या गावाकडून जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या समोरून यावल शहरातील संभाजी पेठेतील रहिवासी होमगार्ड संदीप भगवान कोळी, त्याची पत्नी र-`खा कोळी आणि त्याच्या दोन्ही लहान मुली लक्ष्मी व तन्वी हे दुचाकी क्रमांक एम. एच.१९ बी. एन. ६७१० द्वारे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. १९ ए.पी. ५३४१ वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये चौघे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात ०६ एप्रिल २०२५ रोजी घडला होता. अपघातानंतर चौघांना प्रारंभी जळगाव व नंतर मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान या अपघातानंतर कार चालक तेथून पसार झाला होता. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे

Related Posts

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !
जळगाव ग्रामीण

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group