• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात सेवानिवृत्त अभियंत्यांनी संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात सेवानिवृत्त अभियंत्यांनी संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  जुलै २०२५

घरी कोणीही नसताना सुपडू गुलाब तडवी (वय ६१, रा. सुंदरमोती नगर, वाघ नगर) या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरात सुंदमोती नगरात सुपडू तडवी हे वास्तव्यास होते. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून सेवानिवृत्त झाले होते. घरी कोणीही नसल्याने सुपडू तडवी हे घरी एकटेच होते. त्या वेळी त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !
जळगाव

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group