• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दहशवाद्यांविरोधात ‘महादेव’चा ‘तांडव’ : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
दहशवाद्यांविरोधात ‘महादेव’चा ‘तांडव’ : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२५

देशातील जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरजवळील लिडवास परिसरात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या या धडक कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून, हा पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधातील मोठा बदला मानला जात आहे. या कारवाईमुळे खोऱ्यातील दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे.

लष्कराच्या या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मूसा याचाही खात्मा करण्यात आल्याचे समजते. आज सोमवारी (28 जुलै) संसदेत एकीकडे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दल पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती देणार असल्याचे समजते.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने 28 जुलै रोजी पहाटे लिडवास आणि दाचीगामच्या घनदाट जंगलात वेढा घातला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली.

जवानांनी परिसराला वेढा घातल्यानंतर, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंमध्ये भीषण चकमक सुरू झाली. अनेक तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केले.

पहलगाम हल्ल्याचा बदला?

सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) शी संबंधित होते. हे दहशतवादी नुकत्याच झालेल्या पहिलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा प्रबळ संशय आहे.  त्यामुळे ‘ऑपरेशन महादेव’ ही केवळ एक दहशतवादविरोधी कारवाई नसून, पहिलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या समन्वयामुळे ऑपरेशन यशस्वी झाले. तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईमुळे लष्कर-ए-तोयबाची उपशाखा असलेल्या TRF संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group