• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तब्बल ३६ वर्षांनी विद्यार्थी आले एकत्र : विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद झाला द्विगुणीत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
तब्बल ३६ वर्षांनी विद्यार्थी आले एकत्र :  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद झाला द्विगुणीत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२५
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे जवळजवळ 36 वर्षानंतर न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या 1988/८९ चा विद्यार्थी मेळावा दिनांक 20 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. 36 वर्षानंतर एकमेकांना भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अद्वितीय होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील हिने केले त्याचबरोबर छाया नेहते दुर्गा गुजराती नीलिमा भोगे राजेश सरोदे भूषण पवार फालक संजय चौधरी गोविंदा वाणी नथू पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता ठाकरे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ स्वरूपा व्यवहारे विजय निंभोरे यांनी अथक प्रयत्न केले तसेच स्थानिक पातळीवर संतोष काटोले किशोर बोरोले मनीष दोडके यांनी मोलाचे योगदान दिले.

अतिशय वेगळ्या पद्धतीने शिक्षक वृंदांचे स्वागत केल्यामुळे सर्व शिक्षक अत्यंत गदगद झाले. आणि यातच कार्यक्रमाची यशस्विता मोठ्या प्रमाणावर संपन्न झाल्यासारखं वाटलं. त्याचबरोबर दिवंगत शिक्षक बारबंद सर साहेबराव सर फेगडे सर जे. एस. पाटील सर बी एम पाटील सर, आरसी चौधरी सर महाजन सर व व इतर दिवंगत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Posts

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !
राज्य

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !
जळगाव

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

March 13, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

स्मशानभूमीसमोरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला; हजारोंचा किराणा माल गायब

March 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील पेट्रोल पंपावर चक्कर येऊन ६४ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू !

March 13, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

आमदार कार्यालयाजवळच्या फर्निचर दुकानात घरफोडी; रोकडसह पाच कुलर चोरी

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

March 13, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

स्मशानभूमीसमोरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला; हजारोंचा किराणा माल गायब

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group