• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महावितरणच्या कर्मचारीला ग्राहकाने केली धक्काबुकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महावितरणच्या कर्मचारीला ग्राहकाने केली धक्काबुकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५

तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, जीवे मारण्याची धमकी देऊन वीज मीटरची तोडफोड केली आणि ११ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित वीज ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळके गावातील एका ग्राहकाने जास्त वीज बिल येत असल्याची तक्रार वावडदा येथील सबस्टेशनला केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी महावितरण कंपनीचे पथक सोमवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता ग्राहकाच्या मीटरची तपासणी करण्यासाठी जळके गावात गेले होते. त्यावेळी जास्त बिल आल्याच्या रागातून संबंधित वीज ग्राहकाने महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ केली.

या दरम्यान, संतप्त ग्राहकाने नुकतेच बसवलेले डीओडी वीज मीटरची तोडफोड करून नुकसान केले. इतकेच नाही तर, त्याने ११ केव्हीच्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनवर लोखंडी सळई फेकून मारत वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण कंपनीने या परिसरात सुमारे एक तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. या घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group