• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दरोड्याच्या तयारीत चार जण अटकेत; एक अंधारात फरार, मध्यरात्री पोलिसांची शिताफीने कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दरोड्याच्या तयारीत चार जण अटकेत; एक अंधारात फरार, मध्यरात्री पोलिसांची शिताफीने कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५

यावल-चोपडा रस्त्यावर एका विना क्रमांकाची इरटीका कारमध्ये दरोडा तथा रस्ता लुट करण्याच्या उद्देशातून पाच संशयित थांबलेले होते. शहराच्या बाहेर विरावली फाट्याच्या पुढे पोलिसांनी तेथे जावून शिताफीने चौघांना पकडले, तर कारवाई दरम्यान एक जण अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पोलिसांनी वाहन व दरोडा टाकण्यासाठी त्यांच्याकडे असलेले साहित्य हस्तगत केले व यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चौघे जण हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, चोपडा रस्त्यावर किनगावकडून यावलकडे मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक संशयित वाहन येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार सुनील पाटील, वसीम तडवी, अनिल साळुंखे, सचिन पाटील, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर सपकाळे या पथकास पडताळणी करीत पाठवले. पथक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावर निघाले. दरम्यान विरावली फाट्याच्या पुढे अंधारात विना क्रमांकाची इरटीका कार रस्त्याच्या कोपऱ्यात लावलेली त्यांना दिसली तर एक जण रस्त्यावर पाळत ठेवून असल्याचे दिसून आले.

पोलिस कारच्या दिशेने जात असतांना कार पळवण्याचा प्रयत्न चालकाने केला तर पाळत ठेवणाऱ्यास पकडण्यास पोलिस गेले असता तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला. तेव्हा पोलिसांनी कार मध्ये हातात हत्यार तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावलेल्या सोहेल मकसूद खान (वय २७ रा. खजराना इंदूर, मध्य प्रदेश), परवेज अब्दुल गनी (वय ३५ रा. चंदननगर इंदूर, मध्य प्रदेश), इमरान अली शहजाद अली शाह (वय ३६ रा. खजराना इंदूर), मध्यप्रदेश व मोहम्मद वसीम मोहम्मद रशीद (वय ३४, रा. सरवटे रोड, इंदूर मध्य प्रदेश) या चौघांना त्यांनी ताब्यात घेतले. तेव्हा या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group