• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

“दोन मुलांवर थांबा, ब्रह्मदेव आला तरी… ; अजित पवारांचा इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
“दोन मुलांवर थांबा, ब्रह्मदेव आला तरी… ; अजित पवारांचा इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८  ऑगस्ट २०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर मिश्किल पण स्पष्ट भाष्य करत सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडले. व्यक्तिशः घेतलेल्या अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी वाढत्या लोकसंख्येच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.

“मी एका भगिनीला विचारलं, ‘एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे?’ तर ती म्हणाली, ‘आईकडे ठेवली आहे.’ दोन मुली असूनही ती गरोदर होती. विचारल्यावर म्हणाली, ‘पोटात आहे.’ मी तिला हात जोडून सांगितलं, ‘आता बास करा!’”, असं सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

ते पुढे म्हणाले, “मी दुसऱ्या महिलेला विचारलं, ‘किती मुलं आहेत?’ ती म्हणाली, ‘तीन आहेत, आता चौथं काय होईल माहीत नाही!’ मग मी म्हणालो, वरून ब्रह्मदेव जरी आला, तरी जर लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम असाच चालू राहिला, तर उद्या तुम्ही सरकारमध्ये प्रमुख झाला तरी यावर उपाय शक्य नाही.”

यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने विचार करायला हवा. मुलगा असो वा मुलगी, दोन अपत्यांवर थांबायला शिका.”

ते पुढे म्हणाले, “दोन अपत्यांचा कायदा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) लागू केला आहे. मात्र लोक विचारतात की खासदार-आमदारांसाठी का नाही? तर मी स्पष्ट सांगतो, ते आमच्या अधिकारात नाही. अधिकार मिळाले, तर त्यावर नक्की विचार करू.”

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group