• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

साने गुरुजी स्मारकाचे नूतनीकरण व वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी मराठी पत्रकार संघटनेचा पुढाकार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
साने गुरुजी स्मारकाचे नूतनीकरण व वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी मराठी पत्रकार संघटनेचा पुढाकार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२५

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोरील लोखंडी पुलालगत असलेल्या थोर समाजसेवक व विचारवंत साने गुरुजी यांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली असून,त्याचे तातडीने नूतनीकरण करण आणि,वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी तथा जनहित साध्य होण्यासाठी मराठी पत्रकार संघटनेने पुढाकार घेऊन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले.

सदर स्मारकाजवळून अनेक प्रवासी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करतात.हे लोक थेट स्मारकावरून पाय पाय ठेवून विटंबना करीत स्टेशनकडे दररोज जातात स्मारकाची विटंबना होत आहे,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्मारकाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक असून,अवैध मार्ग त्वरित बंद करण्यात यावा,अशी संघटनेची विनंती आहे.तसेच लोखंडी पुलासमोर वाहतूक पोलिसांसाठी पूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्कल तयार करण्यात आले होते.मात्र सद्यस्थितीत त्या ठिकाणी पोलिसांना उभे राहण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी या मार्गाने प्रवास करत असल्याने,वाहतूक नियंत्रणासाठी पुन्हा सर्कल तयार करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शहरातील सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी,जेणेकरून वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

मार्गदर्शनासाठी आणि संबंधित समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात यासाठी मराठी पत्रकार संघटनेने प्रांताधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष शेलोडे, कमलेश चौधरी, विनोद गोरधे ,आकाश ढाके , वासिम शेख , मनोहर लोणे , सुरेश महाले आदीनी दिले .

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group