• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रोजगार न मिळाल्याने उच्चशिक्षित तरुणाने घरातच घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रोजगार न मिळाल्याने उच्चशिक्षित तरुणाने घरातच घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५

गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींनी टोकाचे निर्णय घेण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ भागात एका तरुणाने राहत्या घरी वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम पेठ परिसरातील रहिवासी जयेश मुरलीधर खडके (वय २७) असे मयत तरुणाचे नाव आहे.तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमसीएचे शिक्षण घेऊन तो आता रोजगाराच्या शोधात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून तो रोजगारच्या शोधात होता. मंगळवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास जयेश याच्या घरातील सदस्य खालील खोलीत होते. तर जयेश हा वरच्या मजल्यावरील खोलीत गेला होता. काही वेळाने कुटुंबीय वरच्या खोलीत गेले असता जयेश याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले.

यावेळी घाबरलेल्या कुटुंबियांनी जयेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे जुने जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group