• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अध्ययन निष्पत्ती साध्यतेने होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांचे प्रतिपादन : कंडारी जि.प. शाळेला भेट देऊन साधला शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
अध्ययन निष्पत्ती साध्यतेने होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५

प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासात सातत्य ठेवून अध्ययन निष्पत्ती गाठणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी कमकुवत विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. शिक्षक हे केवळ अध्यापक नसून ते समुपदेशकाची भूमिकाही बजावतात. आधुनिक तंत्रज्ञानासह उपक्रमशील अध्यापन आणि सुरक्षित, प्रेरणादायी शालेय वातावरण ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गुरूकिल्ली आहे. शिक्षकांनी फक्त पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता अध्ययन निष्पत्तीची साध्यता केली तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले.

कंडारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्यतेबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. वर्गभेटीदरम्यान श्री. राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांची शैक्षणिक समज तपासली. अभ्यासाविषयी त्यांची आवड, वाचन-लेखन कौशल्ये, तसेच समस्या सोडविण्याची क्षमता जाणून घेतली. मुलांचा आत्मविश्वास व त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, पुनरावृत्ती व मनापासून मेहनत करण्याचे महत्त्व पटवून दिले. अध्ययन निष्पत्ती साध्य करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असले पाहिजे.

त्यामुळे भविष्यात चांगले यश मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षकांशी चर्चा करून अध्यापन पद्धतीत उपक्रमशीलता वाढवण्याचे व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शाळेचे वातावरण, शिस्त आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गावातील शाळाच ही मुलांच्या भविष्यासाठी पायाभूत आहे. प्रत्येकाने चांगले शिक्षण घेऊन समाज आणि राष्ट्राच्या विकासात आपला वाटा उचलावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी विशेष शिक्षक जिभाऊ गर्दे, पदवीधर शिक्षक ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, उपशिक्षक सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, विनोद जयकर, गणेश तांबे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शाम चिमणकर उपस्थित होते.

Related Posts

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group