• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाच्या अडचणीत वाढ : आणखी एका महिलेने केली तक्रार दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाच्या अडचणीत वाढ : आणखी एका महिलेने केली तक्रार दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी प्रफुल्ल लोढाच्या आता अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात एका 36 वर्षीय महिलेने लोढाविरोधात आणखी एक तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतले आहे. त्यासाठी कोर्टाकडून वॉरंट मागवून आज सकाळी आर्थर रोड कारागृहातून लोढाला बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील बालेवाडीमधील एका नामांकित हॉटेलमध्ये 27 मे 2025 रोजी प्रफुल्ल लोढाने एका 36 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला हॉटेलवर बोलावले होते. लोढावर यापूर्वीही मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांत हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या नवीन प्रकरणाच्या चौकशीत पुढे काय समोर येते आणि लोढाला न्यायालयात हजर केल्यावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रफुल्ल लोढा आहेत तरी कोण ?

जळगाव जिल्ह्यातील प्रफुल्ल लोढा एकेकाळी मातब्बर नेत्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, नंतर त्यांनी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीही मिळाली, पण अवघ्या पाच दिवसांत त्यांनी माघार घेतली. कथित समाजसेवक आणि ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळख असलेल्या या प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

Related Posts

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group