• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदेशीर होर्डिंग्स; आकाशवाणी चौकात पुन्हा नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

सामान्य नागरिकांवर तातडीने गुन्हे, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सवलती?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदेशीर होर्डिंग्स; आकाशवाणी चौकात पुन्हा नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५

शहरातील आकाशवाणी चौक पुन्हा एकदा बेकायदेशीर होर्डिंग्जमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या अवाढव्य बॅनरवर जळगाव महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित कार्यकर्त्यावर नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, या कारवाईनंतर केवळ काही दिवसांतच पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दुसरे मोठे होर्डिंग लावले गेले असून यावेळी चाळीसगावचे आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा बॅनर लावण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, हे दोन्ही बॅनर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता लावण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात येण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आकाशवाणी चौक हे शहरातील एक महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण असून, अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे मोठे बॅनर लावणे हे केवळ नियमभंग नव्हे, तर थेट सार्वजनिक सुरक्षेला धोका पोचवणारे कृत्य आहे.

मनपाची ढिसाळ कारवाई आणि दुटप्पी धोरण?

गेल्या आठवड्यातील घटनेनंतर महानगरपालिकेने संबंधित कार्यकर्त्यावर फक्त आर्थिक दंड आकारला होता. आता मात्र पुन्हा त्याच चौकात, त्याच प्रकारचं आणि त्याच फ्रेममधील फक्त बॅनर बदलून नवीन राजकीय होर्डिंग लावण्यात आलं आहे. यावरून, मनपाची कारवाई केवळ दिखाऊ आणि कागदावर मर्यादित असल्याचा आरोप होत आहे.

सामान्य नागरिकांवर तातडीने गुन्हे, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सवलती?

शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी बॅनर लावले असता, मनपाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हे दाखल करताना दिसले आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच जेव्हा नियम मोडले जातात, तेव्हा मनपा केवळ दंडावर समाधान मानत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, “मनपा केवळ सामान्य नागरिकांवरच कठोर का?” असा थेट सवाल विचारला जाऊ लागला आहे. नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, पण प्रत्यक्षात राजकीय दबावामुळे मनपा मवाळ धोरण स्वीकारते, असे देखील दिसून येत आहे.

मनपाची परवानगी नाहीच !

मनपातील अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्याशी संपर्क केला असता. त्यांनी सांगितले कि, या नवीन होर्डिंगला कुठलीही परवानगी देण्यात आली नसून त्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Related Posts

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group