• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘किकी’ पबवर छापा : फ्रेशर्स पार्टीत अल्पवयीन मुलांना दिली खुलेआम दारू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘किकी’ पबवर छापा : फ्रेशर्स पार्टीत अल्पवयीन मुलांना दिली खुलेआम दारू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४  ऑगस्ट २०२५

राज्यातील पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या फ्रेशर्स पार्टीवर मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) धडक कारवाई केली आहे. ही पार्टी राजाबहादूर मिल्स येथील ‘किकी’ नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात दारू पुरवली जात असल्याचा आरोप मनविसेने केला आहे.

एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस आणि व्हीव्हीआयटीसारख्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी, 22 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या या पार्टीत 17 ते 21 वयोगटातील शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. पब चालकांनी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र न तपासता किंवा एंट्रीची नोंद न ठेवता या विद्यार्थ्यांना पार्टीत प्रवेश दिला. विशेषतः अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याची बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली.

मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत मिळून ‘किकी’ पबवर छापा टाकला. त्यावेळी पार्टी पूर्णपणे सुरू होती. अधिकाऱ्यांनी तातडीने ही पार्टी बंद पाडली आणि पार्टीचे आयोजक व पब चालकांवर कारवाई सुरू केली. रात्री दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, उप शहर अध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. मनविसेने फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली तरुण-तरुणींना व्यसनाधीन करण्याच्या या प्रवृत्तीचा मनसेने तीव्र निषेध केला. मनसेने पब चालकांना थेट इशारा दिला आहे की, “यापुढे जर कोणत्याही पब किंवा रेस्टॉरंटने फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारू दिली, तर त्या पबची एकही काच शिल्लक राहणार नाही, संपूर्ण पब फोडून टाकला जाईल.” या घटनेमुळे शहरातील पबमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group