• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ५३२ कोटींची थकबाकी

वसुलीसाठी महावितरणची आक्रमक पावले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ५३२ कोटींची थकबाकी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५

जळगाव  जिल्ह्यात वीजग्राहकांकडे महावितरणची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे पुढे आले आहे. सर्वच ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. एकूण २ लाख ७१ हजार ७३९ ग्राहकांकडील ५३२ कोटी ४९ लाखांची वीजबिले थकीत आहेत. यामध्ये शासकीय बिलांचाही समावेश आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी सावदा विभागात आहे. या विभागात २६ हजार ७२९ ग्राहकांकडे १५२ कोटी ७४ लाखांची थकबाकी आहे. त्या खालोखाल धरणगाव विभागात ५६ हजार १६ ग्राहकांकडे १२२ कोटी ७६ लाख आणि भुसावळ विभागात ४३ हजार ७८० ग्राहकांकडे ६९ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे. इतर विभागांतही थकबाकीचे लक्षणीय प्रमाण आहे. पाचोरा विभागात ४७ हजार ८७८ ग्राहकांकडे ५८ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यानंतर जळगाव विभागात ४४ हजार ५७९ ग्राहकांकडे ४९ कोटी ५२ लाख, मुक्ताईनगर विभागात १९ हजार ६२८ ग्राहकांकडे ४० कोटी ७४ लाख आणि चाळीसगाव विभागात ३३ हजार १२९ ग्राहकांकडे ३७ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे.

वर्गवारीनिहाय विचार केला असता जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार ३१९ घरगुती ग्राहकांकडे ५५ कोटी २० लाख, १५ हजार ४२८ व्यावसायिक ग्राहकांकडे १० कोटी ६ लाख, तर २८१९ औद्योगिक ग्राहकांकडे ३२ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे. पथदिव्यांचे १७४ कोटी २ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे २५६ कोटी १३ लाख यांसह शासकीय कार्यालये व इतर ग्राहकांचे ४ कोटी ३३ लाख थकीत आहेत. या आकडेवारीमुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असून, भविष्यात वीजपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

कठोर पावले उचलणार
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे, असे उपाय योजले जाऊ शकतात. वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group