• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक ; विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीस अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक ; विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीस अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भंगाळेवाडा परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २१ गुरुवार रोजी सकाळी घडली. योगिता धिरज भंगाळे असे मयत विवाहितेचे नाव असून, तिच्या आत्महत्येस पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कारणीभूत धरले जात आहे. याप्रकरणी पतीस अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मयत महिलेचे वडील सुभाष रामकृष्ण वराडे (वय ६०, रा. काहुरखेडा, ता. भुसावळ) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती धिरज कडू भंगाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार योगिता हिचे लग्न १५ वर्षांपूर्वी धिरज भंगाळे याच्याशी झाले होते. लग्नानंतरपासूनच पतीकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु होता-योगिताला दोन अपत्ये आहेत.

काही दिवसांपूर्वी, स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने ती आपल्या दोन मुलांसह माहेरी काहुरखेडा येथे आली होती-दि.२१ गुरुवार रोजी सकाळी योगिताने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात पती धिरज कडू भंगाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पुढील घटनेचा तपास पीएस आय मंगेश बेंडकोळी करीत आहे.

Related Posts

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group