• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर कंटेनरच्या धडकेत उध्वस्त : अपघातात लेकरासह ८ जणांचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर कंटेनरच्या धडकेत उध्वस्त : अपघातात लेकरासह ८ जणांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अर्निया पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वर घाटल गावाजवळ रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात घडला. कासगंजहून राजस्थानातील गोगामेडी येथे जहारबीर (गोगाजी) दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला एका वेगवान कंटेनरने धडक दिली. या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला, तर ४३ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये एक मूल आणि दोन महिलांचाही समावेश आहे.

माहिती मिळताच डीएम श्रुती आणि एसएसपी दिनेश कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले. एसएसपींनी सांगितले की, १० जखमींना बुलंदशहर जिल्हा रुग्णालयात आणि २३ जणांना खुर्जा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० जखमींना अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. महामार्गावरून ट्रॅक्टर हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मृतांची ओळख पटली आहे. ईयू बाबू (४०), रामबेटी (६५), चांदनी (१२), घनीराम (४०), मोक्षी (४०), शिवांश (६), योगेश (५०), विनोद (४५) हे सर्वजण कासगंजचे रहिवासी आहेत. जखमी राजकुमार म्हणाले- आम्ही सोरोनहून गोगामेडीला जात होतो, तेव्हा मागून एका कारने ट्रॉलीला धडक दिली. आमची मुलेही आमच्यासोबत होती, त्यांनाही खूप दुखापत झाली आहे.

मृतांमध्ये ६ वर्षांचा एक मुलगा, ४ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील अर्निया परिसरातील घाटाल गावाजवळ रविवारी रात्री २ वाजता हा अपघात झाला. भाविक कासगंजहून राजस्थानमधील गोगामेडी येथे जहारबीर (गोगाजी) दर्शनासाठी जात होते. कंटेनरचा चालक पळून गेला. कंटेनर भाताच्या भुश्शाने भरलेले होते.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group