• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदेच्या तोतया पीएला ठाण्यातून पोलिसांनी घेतले ताब्यात : जळगावात केले हजर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उपमुख्यमंत्री शिंदेच्या तोतया पीएला ठाण्यातून पोलिसांनी घेतले ताब्यात : जळगावात केले हजर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयांमध्ये फसवणुक करणाऱ्या मागावर आर्थीक गुन्हे शाखेचे पथक होते. या पथकाने ठाणे येथे एका घरात लपून बसलेल्या तोतया पीए हितेश रमेष संघवी (४९, रा. नवी मुंबई) याच्या ठाणे याच्या दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने दि. ३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तत्कालीन एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत हितेश रमेश संघवी (वय ४९) याने रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासह म्हाडामध्ये फ्लॅट देणे व इतर वेगवेगळे आमिष दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केली. या प्रकरणात हितेश हा वेगवेगळे अमिष दाखवायचा तर त्याची पत्नी अर्पिता संघवी ही कागदपत्रे जमा करीत असे. या प्रकरणी दि. ८ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. फसवणुक करणाऱ्या तोतया पीएची पत्नी अर्पिता संघवी हीला मुंबई येथून अटक केली असून ती न्यायालयीन कोठडीत आहेत.

पत्नीला पोलीसांनी अटक केल्यानंतर संशयित  हितेश संघवी हा पोलिसांना गुंगारा देत होता. तोतया पीए संघवी हा ठाणे येथील एका घरात लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेकॉ निलेश सुर्यवंशी, घनश्याम पवार, ईश्वर धनगर यांचे पथक रवाना केले. या पथकाने ठाणे येथून रविवारी रात्रीच्या सुमारास हितेश संघवी याला अटक केली. तोतया पीए हितेश संघवी याला अटक केल्यानंतर रात्रीतून त्याला जळगावात आणले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related Posts

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group