• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची मोठी कारवाई :  साडेतीन महिन्यांपासून फरार संशयित अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची मोठी कारवाई :  साडेतीन महिन्यांपासून फरार संशयित अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५

गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेल्या व सातत्याने पोलीसांच्या नजरेतून सुटत असलेल्या आणि जबरी चोरीप्रकरणी आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर शहरातून जेरबंद केले.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आशिक बेग हा गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी LCB ला आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते.

२७ ऑगस्ट रोजी LCB ला गुप्त माहिती मिळाली की, बाबा काल्या फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट मध्ये लपून बसला आहे. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शरद बागल व रवी नरवाडे यांच्या पथकाने फैजपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
त्यासाठी LCB चे उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच फैजपूर पोलिस ठाण्याचे सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैय्यद व पोकॉ जुबेर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group