• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

काकाला उपदेश दिल्याने पुतण्याचा चाकूने वार करीत खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
काकाला उपदेश दिल्याने पुतण्याचा चाकूने वार करीत खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर | २९ ऑगस्ट २०२५

राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना आता परभणी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पूर्णा तालुक्यातील हिवरा (बु) येथे दारुचे व्यसन सोडावे, यासाठी काकाला उपदेश करणाऱ्या पुतण्याचा मनात राग धरुन चाकूने सपासप वार करीत निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२९) पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी काकाला ताब्यात घेतले आहे. खून करण्यात आलेल्या मृत पुतण्याचे नाव स्वप्निल देविदास निवडुंगे (वय ३०,रा. हिवरा) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील हिवरा बु. येथे आरोपी (चुलता) दिगंबर सोपान निवडुंगे (वय ५०, रा.हिवरा यास पुतण्या मृत स्वप्निल निवडुंगे यांनी ‘दारु का पिता, दारु सोडा समाजात आपली बदनामी होत आहे, असा उपदेश दिला होता. याचा राग अनावर होऊन काकाने पुतण्यास त्याचे घरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाठून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील निवडुंगे याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील हा गावात किराणा दुकान चालवत होता आणि सिझनमध्ये साखर कारखाना येथे क्रेन ऑपरेटरचे काम करायचा.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, जमादार दत्ता काकडे, पोहेका मुंडे, हानवते यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे हिवरा गावात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

Related Posts

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group