• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा कारागृहात एकाला जबर मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हा कारागृहात एकाला जबर मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ सप्टेंबर २०२५

आठ दिवसांपूर्वीच जिल्हा कारागृहामध्ये आलेल्या सोहम गोपाल ठाकरे (२०) याला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बॅरेकच्या दरवाजावर आदळत मारहाण केली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील सोहम ठाकरे याला २० सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक १३मध्ये तीन क्रमांकाच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले. २७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपलेला असताना तेथे कुणाल चौधरी हा आला व पायाने धक्का देत उठविले व बाहेर ये, मला तुझ्याशी काम असल्याचे सांगू लागला. सोहम उठताच त्याला मारहाण करू सुरू केली.

तसेच अजय मोरे याने पकडून ठेवले व कुणालने बॅरेकवर डोके आपटून सोहमला दुखापत केली. त्यामुळे त्याच्या कपाळ, नाकातून रक्त येऊ लागले. त्या वेळी इतरांनी तरुणाची सुटका केली. बंद्याला मारहाण होऊन रक्त येत असताना घटनेच्या १० मिनिटांनंतर कर्मचारी तेथे आला. या प्रकरणी सोहम ठाकरे याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या कुणाल चौधरी व अजय मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group