• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : जामनेरात चारचाकीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : जामनेरात चारचाकीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ सप्टेंबर २०२५

जिल्ह्यातील जामनेर शहरात बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या गॅस भरण्याच्या व्यवसायामुळे मोठा अपघात घडला आहे. चारचाकी गाडीमध्ये गॅस भरत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु संबंधित चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासामध्ये हे गॅस भरण्याचे काम बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दुकानदार आणि गॅस भरणाऱ्या वाहनधारकावर तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि वाहनधारक दोघेही अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय करत होते. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

Related Posts

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !
जळगाव

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

दुचाकीस्वाराला वाचवताना थार कार थेट पाटचारीत कोसळली; चालक गंभीर जखमी !

कत्तलीसाठी जाणारे ७ गोवंश पकडले : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group