• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून गोळीबार : दोन कामगार जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून गोळीबार : दोन कामगार जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ नोव्हेंबर २०२५

शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाल्याची घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. यात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी जी सेक्टर १४ मध्ये ‘विजेता इंडस्ट्रीज’ नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगार सरफू शेख नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना, कंपनीजवळ असलेल्या एका टपरीवर थांबला. याच ठिकाणी दारु अड्ड्याचा चालक एकाला मारहाण करत होता. सरफू शेख याने हे पाहिले असता, दारु विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर सरफू शेख याने कंपनीत काम करणाऱ्या आपले दोन्ही भाऊ राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना मदतीसाठी बोलावले. दोघे भाऊ सरफूसह कंपनी बाहेर आले असता, त्या दारु विक्रेत्याने त्यांना देखील शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने दारु विक्रेत्याला गावठी पिस्तुल दिले. त्या दारु विक्रेत्याने कामगारांच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले. या गोळीबारामध्ये राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे जखमी झाले.

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.

Related Posts

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन
जळगाव

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !
क्राईम

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात : अँगल तुटल्याने ट्रॉली उलटली; वृद्ध कामगार ठार, तिघे जखमी !

March 15, 2026
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group