• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पैसे कमवण्याचे आमिष दाखवत एकाची साडे तीन लाखात फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ नोव्हेंबर २०२५

ऑनलाईन टास्कमधून झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवून शहरातील रमेश सोनार (वय ४५, रा. ज्ञानदेव नगर) यांना ३ लाख ६० हजार रुपयात गंडविले. ही घटना दि. ६ नोव्हेंबर उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की ,  शहरातील ज्ञानदेव नगरात रमेश सोनार (वय ४५) हे वास्तव्यास असून ते महाविद्यालयात क्लार्क म्हणून नोकरीस आहे. त्यांना दि. ५ ऑक्टोंबर रोजी ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया अॅपवर एक मॅसेज आला. व्हिडिओ आणि फोटो लाईक केल्यास प्रत्येक लाईकवर १०० रुपये मिळतील, असे आमिष त्यात दाखवण्यात आले होते. सोनार यांनी सुरुवातीचे काम पूर्ण केले असता, त्यांना ६६० रुपये मिळाले. यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा ‘इकॉनॉमी टास्क’ पूर्ण करण्यास सांगण्यात आले. यासाठी त्यातही त्यांना काही प्रमाणात नफा झाल्याचा मॅसेज आला

मिळालेला नफा खरा वाटल्यामुळे, त्यांना मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. २८ हजार रुपये भरल्यास ४२ हजार रुपये मिळतील असे सांगितले गेले. यासाठी सोनार यांनी त्यांच्या त्यांच्याकडील बँकांच्या ‘क्रेडिट कार्ड’ चा वापर करून वेगवेगळ्या तारखांना एकूण ३ लाख ६० हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले.

दि. ८ ऑक्टोबरला जेव्हा त्यांनी आपले ‘मिन्ट’ खाते तपासले, तेव्हा त्यात पैसे वाढण्याऐवजी दीड लाख रुपयांचा तोटा दाखवत होता. याबद्दल विचारणा केली असता, ‘डेटा रिपेअर’ करण्यासाठी आणखी दीड लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनार यांनी तत्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात आपली तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group