• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची कारवाई : रिक्षात बसवून प्रवाशांची लूट : जळगावच्या दोन टोळक्यांचा भांडाफोड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची कारवाई : रिक्षात बसवून प्रवाशांची लूट : जळगावच्या दोन टोळक्यांचा भांडाफोड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ नोव्हेंबर २०२५

मध्य प्रदेशातील बुरहानपूर (कोतवाली) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या प्रकरणाचा तपास करत असताना हा गुन्हा जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना तत्काळ तपास व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय चौकशी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेतला. अखेर पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी सदर गुन्हा आपल्या साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुरहानपूर (मध्य प्रदेश) कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, तसेच अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group