• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फेसबुक पाहताना जाहिरात दिसली अन वकिलाची झाली २१ लाखात फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० नोव्हेंबर २०२५

फेसबुक पाहत असताना गुंतवणुकीची जाहिरात दिसली अन् तिला क्लिक करताच लिंक ओपन होऊन मोठ्या परताव्याचे अमिष दिसले. त्याला बळी पडून एका वकिलाची २१ लाख ५२ हजार ३६५ रुपयांमध्ये फसवणूक झाली. हा प्रकार १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडला. भुसावळ येथील अॅड. विवेक पाटील (४९) हे १ ऑक्टोबरला फेसबुक पाहत असताना त्यांना गुंतवणुकीविषयी ही जाहिरात दिसली.

सविस्तर वरुत असे की , कंपनीत जेवढी गोल्ड गुंतवणूक कराल त्याच्या दामदुप्पट फायदा होईल, असे अॅड. पाटील यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडले. त्यावर आलेल्या मेसेजनुसार पाटील हे माहिती देत गेले. हे सर्व झाल्यानंतर कंपनीचा सिनियर मॅनेजर नोमन याचा कॉल आला व त्याने १९ हजार १६३ रुपये भरण्यास सांगितले. पाटील यांनी युपीआयद्वारे ती रक्कम जमा केली. ती रक्कम वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतविल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कारणांनी रक्कम जमा करण्यास सांगितले व त्यानुसार अॅड. पाटील यांनी वेळोवेळी एकूण २१ लाख ५२ हजार ३६३ रुपये पाठविले.

वेळोवेळी पाठविलेल्या रकमेनंतर अॅड. पाटील यांना त्यांच्या प्रोफाईलवर एकूण ३१ लाख ६८ हजार रुपये नफा झाल्याचे दिसत होते. मात्र ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. त्यांनी वरील दोघांशी संपर्क केला असता ती रक्कम ट्रेडमध्ये असून ती काढता येणार नसल्याचे सांगितले.

तुमचा ट्रेड मायनसमध्ये गेला आहे, असे सांगून तुम्ही जर पैशाची मागणी केली तर तुमचे खाते दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकू अशी अॅड. पाटील यांना धमकी देण्यात आली. ही रक्कम हवी असल्यास अजून गुंतवणूक करा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र पैसे संपल्याचे सांगूनही भरलेली रक्कम परत मिळाली नाही. या प्रकरणी अॅड. पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन व नोमन नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group