• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डोंगराळे अत्याचार व हत्या प्रकरणी छावा मराठा युवा महासंघाची कठोर कारवाईची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
डोंगराळे अत्याचार व हत्या प्रकरणी छावा मराठा युवा महासंघाची कठोर कारवाईची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२५ 

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले असून, या प्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामिण भागातील बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे समोर आला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. समाजातील महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –
• सदर प्रकरणा फास्ट-ट्रॅक कोर्टाद्वारे प्राधान्याने चालवून न्यायालयीन प्रक्रियेला गती द्यावी व आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.
• डोंगराळे गावात बालसुरक्षा, महिला सुरक्षा आणि जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी.
• ग्रामीण भागात सीसीटीव्ही, बीट-पोलिस गस्त आणि रात्री गस्त पथकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक यंत्रणा द्यावी.
• महिलांमध्ये व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच समाजात कायद्याविषयीचा विश्वास दृढ व्हावा करण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी काटेकोर दखल घेऊन कडक उपाययोजना कराव्यात.
• पीडित परिवाराला तातडीने सर्वतोपरी शासकीय मदत, मनोसामाजिक समुपदेशन आणि सुरक्षा पुरवावी.

या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकूर, आघाडीच्या महानगर उपाध्यक्ष विद्या झनके, योगिता वाघ, उज्ज्वला सपकाळे, शारदा तायडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सागर साळुंखे, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, कैलास पवार, सुधाकर पाटिल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group