• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेतजमीन विक्रीच्या नावाखाली ७.७४ लाखांची फसवणूक; जळगावात चौघांविरुद्ध गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ नोव्हेंबर २०२५

धरणगाव तालुक्यातील शेतजमीन विक्रीच्या आमिषाने शिवाजीनगरातील भगवान काशिनाथ सोनवणे (४२) यांची ७ लाख ७४ हजार ७८६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी राजपूत नाव सांगणाऱ्या महिलेসহ असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार) आणि प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) अशा चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  २० जानेवारी ते २८ एप्रिलदरम्यान ही फसवणूक घडली. सोनवणे यांचा रिअल इस्टेट व्यवसाय असून ओळखीतील असलम खान यांनी विवरे (ता. धरणगाव) येथील शेतजमीन विक्रीस असल्याचे सांगितले. जमीन मालक म्हणून अनसूयाबाई शुक्ल नावाच्या महिलेची आणि तिच्या जावयाची भेट घालून दिली. नंतर नंदुरबार येथील हुसेन मर्चट यांनी त्या जमिनीचा व्यवहार माझ्याशी झाल्याचा दावा करीत सोनवणे यांच्याकडून ९९ हजार आणि पुढे २५ हजार रुपये घेतले. कागदपत्रे पाहून व्यवहार १० लाख ३० हजारांना ठरला. दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी सोनवणे घरी नसल्याने त्यांच्या मित्र मयूर अग्रवाल यांच्या नावाने सौदापावती करून ५० हजार ७८६ रुपये बयाना म्हणून घेण्यात आले. १० मार्च रोजी एक लाख रुपयेही देण्यात आले.

२८ एप्रिल रोजी नोंदणी कार्यालयात गेले असता वेंडरने दाखवलेली कागदपत्रे खोटी असल्याचे सांगितले. तसेच खऱ्या अनसूयाबाई शुक्ल यांच्याशी असलेली ओळख दाखवत उपस्थित महिला ती नसल्याचे स्पष्ट केले. चौकशीदरम्यान महिलेने आपले नाव राजपूत असल्याचे सांगताच तिच्यासोबतचे इतर जण पळून गेले. फसवणुकीची बाब उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group