• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रतिबंधित गुटखा वाहतूक उघडकीस : जळगावात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; रामानंद पोलिसांची मोठी कामगिरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रतिबंधित गुटखा वाहतूक उघडकीस : जळगावात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; रामानंद पोलिसांची मोठी कामगिरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक किरण भास्कर नांदरे (४३, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ एमएच १९ सीएक्स ६६३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.  वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूचे पोते व बॉक्स असा तब्बल २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार अमोल जगताप, आकाश बोऱ्हाडे व योगराज सुर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

मुद्देमाल जप्त केल्यानंतर पोलिसांनी वाहन चालक किरण नांदरेला ताब्यात घेतले. प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक कोणत्या मार्गाने होत होती व पुरवठा कुठे केला जात होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून वाहनासह सर्व जप्त केलेला मुद्देमाल रामानंद नगर पोलिस ठाण्यात जमा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group