• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“जळगाव महागेम्समध्ये शिरपूरचा दबदबा : 20 पैकी 7 सुवर्ण, 7 रौप्य, 6 कास्य पदके” !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
“जळगाव महागेम्समध्ये शिरपूरचा दबदबा : 20 पैकी 7 सुवर्ण, 7 रौप्य, 6 कास्य पदके” !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेंबर २०२५

जळगाव येथे दि. 26 व 27 नोव्हेंबर 2025  लोकमत महागेम्स तर्फे आयोजित दोन दिवसीय बॉक्सिंग स्पर्धेत के.व्ही.पी.एस. बॉक्सिंग क्लब, शिरपूर येथील 20 खेळाडूंनी आपापल्या वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 20 पदके पटकावली. संघाने 07 सुवर्ण, 07 रौप्य आणि 06 कास्य पदकांसह भक्कम उपस्थिती नोंदवली.

सुवर्ण पदक विजेते — मुले
नैतिक दिवाण माळी
संकेत बंटी सारसर
देवराज मुकेश सारसर
रितेश भरतसिंग गिरासे

सुवर्ण पदक विजेते — मुली
पंखुडी बंटी सारसर
कीर्ती विजय महाले
नताशा आबा पावरा

रौप्य पदक विजेते — मुले
साहिल गणेश घोरपडे
क्षितिज युवराज पवार
हर्षल जितेंद्र शिंपी

रौप्य पदक विजेते — मुली
स्वाती सुनील पावरा
मानसी उमेश पाटील
मयुरी अजबसिंग राजपूत

कास्य पदक विजेते-मुले
प्रथमेश दिनेश सोनवणे
नितेश राजेंद्र माळी
मनीष योगेश कोळी
अथर्व दिनेश मोरे
असित विशाल पवार
स्वप्निल पोपट वडार
कमल नरचंद पावरा

या सर्व खेळाडूंना संस्थेचे बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, ओम राजपूत व महिला प्रशिक्षक पूनम उठवाल यांनी अत्यंत कुशल मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण प्रशिक्षण,खेळाडूंच्या तांत्रिक तयारीवर दिलेला भर आणि योग्य नियोजन यामुळे संघाने स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या चमकदार विजयाबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष व के.व्ही.पी.एस. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. डॉ. तुषारजी रंधे, संस्थेचे सचिव नानांसो. निशांत रंधे, संस्थेचे विश्वस्त बाबासो. रोहित रंधे (नगरसेवक, शिरपूर), एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. लिंबाजी प्रताळे, प्रा. राधेश्याम पाटील, संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे, नाशिक विभागाचे बॉक्सिंग सचिव मयूर बोरसे, तसेच सर्व पदाधिकारी व पालकांनी संघाच्या कामगिरीचे मनापासून अभिनंदन करून विशेष कौतुक केले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू
जळगाव

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !
जळगाव

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group