• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रचारसभा गाजली ; उमेदवाराच्या अंगावर तरुणाकडून नोटांचा वर्षाव, व्हिडिओ व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
प्रचारसभा गाजली ;  उमेदवाराच्या अंगावर तरुणाकडून नोटांचा वर्षाव, व्हिडिओ व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेंबर २०२५ 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर  आली आहे. महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत एक अनोखी घटना घडली आहे. नागपूरच्या कामठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शाहजहाँ शफावत अन्सारी यांच्यावर एका तरुणाने अचानक नोटांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

कामठी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या सभेत अन्सारी भाषण करत असताना एक तरुण अचानक मंचाकडे आला आणि त्यांच्या अंगावर रु. नोटा फेकायला सुरुवात केली. या प्रसंगात अन्सारी यांनी तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न न करता त्याला जवळ घेत आपुलकी दाखवली.

यावेळी त्या तरुणानेही भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त केली. “माझ्या नेत्याला कुठल्या चिन्हाची गरज नाही. हिंदू असो वा मुसलमान, गरज पडली तर लोक काँग्रेस भवनात जात नाहीत, ते थेट शाहजहाँ सेठकडेच येतात,” असे तो म्हणाला. त्याचे हे बोल ऐकून अन्सारी यांनी त्याची पाठ थोपटत त्याचे कौतुक केले.

सभेत उपस्थित काही नागरिकांनीही या कृतीचे शब्दांनी स्वागत केले. त्यामुळे कार्यक्रमातील वातावरण काही काळ गजबजलेले होते. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारावर नोटा उधळल्याची घटना बेकायदेशीर प्रचार खर्च, आकर्षण किंवा प्रलोभन अशा संदर्भात आक्षेपार्ह ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे आता या प्रकरणी निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Related Posts

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !
जळगाव

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !
जळगाव ग्रामीण

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

April 23, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group