• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मिळाले मोठे बळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2025
in Uncategorized
0
जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मिळाले मोठे बळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२५

सिंधी कॉलनी परिसरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेत पक्षात जंगी प्रवेश केला. बदलाची आस, स्पष्ट नेतृत्व आणि शहरासाठी काम करण्याची प्रेरणा या तीन गोष्टींनी प्रभावित होऊन तरुणांनी मनसेची वाट निवडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जळगाव मनपा निवडणुकीपूर्वीच जळगाव मनसेला मोठे बळ मिळाले आहे.

राज ठाकरे यांच्या थेट, निर्भीड आणि युवकाभिमुख भूमिकेमुळे तरुणांमध्ये मनसेबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सिंधी कॉलनीत दिसून आले. प्रवेशप्रसंगी तरुणांनी शहरातील वाढत्या समस्या, वाहतूक अनुशासन, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यावर ठोसपणे आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या भूमिकेचे कौतुक केले. सिंधी कॉलनीच्या तरुणांनी “बदल हवा तर धाडस हवं, आणि मनसेसोबत उभं राहणं म्हणजे बदलाच्या वाटेला सुरुवात” असा संदेश देत पक्षात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या तरुणांच्या प्रवेशामुळे जळगावातील युवकांमध्ये मनसेची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यांनी केला प्रवेश..
लक्ष सोनवणे. योगा सोनवणे. कमलेश सोनवणे. मनवा धारा. कन्हैया राजपाल. विशाल राजपाल. किरण बागल. सागर नाथ. आकाश जोशी. विष्णू कटारिया. गौरव कटारिया. यश कवन. दीपक राठोड. साहिल ठाकूर. प्रतीक जोशी. यांच्यासह इतर 40 तरुणांनी केला पक्षप्रवेश,

या प्रसंगी मनसेचे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे. महानगर अध्यक्ष तळेले. उपमहा नगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे. राजेंद्र निकम.ललित शर्मा. शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील. वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष रज्जाक सय्यद. सतीश सैंदाणे. यांच्या मनसैनिक उपस्थित होते.

Related Posts

मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group