• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिंदेसेनेचा झेंडा; रक्षा खडसे यांना मोठा धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 21, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिंदेसेनेचा झेंडा; रक्षा खडसे यांना मोठा धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल आज, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. अनेक ठिकाणी महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र असताना, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निकालाने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. या निवडणुकीत भाजप नेत्या व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी भावना महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिंदेसेनेकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील या रिंगणात होत्या.

निकालात संजना पाटील यांनी २५८३ मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या विजयानंतर समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.  या निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांनी स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टोकाची टीका आणि विविध वादांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. मात्र, अखेरीस मतदारांनी संजना पाटील यांच्यावर विश्वास दाखवला.

विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. तरीदेखील झालेल्या पराभवामुळे मुक्ताईनगरचा हा निकाल खडसे परिवारासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group