• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६

छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती नागेश्वरवाडी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास एका तरुणाकडून एका तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने ओढत नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 31 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास घडला. परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. त्या वेळी रस्त्यावर कोणतीही वर्दळ नसताना सुमारे 10 ते 15 मिनिटे हा प्रकार सुरू होता. संबंधित व्हिडीओमध्ये तरुणी स्वतःची सुटका करण्यासाठी वारंवार प्रतिकार करत असल्याचे स्पष्ट दिसते.

दरम्यान, एका जागरूक नागरिकाने आपल्या घराच्या खिडकीतून आवाज दिल्यानंतर हे दोघे घटनास्थळावरून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. मात्र, एवढा वेळ हा प्रकार सुरू असतानाही कोणाकडूनही तत्काळ मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित तरुण-तरुणी कोण होते, त्यांच्यातील नातेसंबंध काय होते, पहाटेच्या सुमारास ते रस्त्यावर का होते, तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत एवढा गंभीर प्रकार घडूनही तात्काळ कारवाई का झाली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही. व्हायरल व्हिडीओ माध्यमांकडून पोलिसांकडे पाठवण्यात आला असला तरी, पोलिसांनी स्वतःहून दखल घेतल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनीही महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group