धरणगाव : प्रतिनिधी
येथील शेतकऱ्यांनीमातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याच्या मागणी साठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांनि बाभोरी बु शिवार व धरणगाव ला लागून 33 फूट शेत रस्ता शिवारातील गट क्रमांक 628 पासून ते बाभोरी बु शिवारातील 551 व धरणगाव शिवारातील गट क्रम 506 हिंगोने बु डांबरी रस्त्यापर्यंत शेत पाणंद रस्त्या चे निवेदन शेतकरी व नगरसेवक भागवत चौधरी छोटू भाऊ जाधव मोहन दिलीप पाटील, नंदू हिम्मत पाटील राहुल रवींद्र पाटील संतोष पुडलीक पाटील प्रकाश चिंधु पाटील व शेतकऱ्यांनि पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना सादर केले यावेळी उपस्थित सामना चे प्रतिनिधी बाळू जाधव पत्रकार सतीश बोरसे विनोद रोकडे व शेतकरी बांधव उपस्थित होते