• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

न्यायालयात धाडसी हल्ला; वकिलावर प्राणघातक वार, तिघांविरुद्ध गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६

चाळीसगाव शहरातील कोर्ट परिसरात एका वकिलावर सुरी व कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना २० फेब्रुवारीला दुपारी सुमारे २.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात शहरातील नारायण वाडीतील जखमी वकील समीर अफजल शेख (वय ४५) यांनी दिलेल्या जबाबानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अॅड. समीर शेख हे नेहमीप्रमाणे कोर्टात काम करत असताना संशयित नाज उर्फ माज आरीफ खाटीक याने फोन करून त्यांची चौकशी केली. तर आपण कोर्टात असल्याचे सांगताच काही वेळातच आरिफ रहेमतुल्ला खाटीक, दानीश आरीफ खाटीक व नाज उर्फ माज आरीफ खाटीक (सर्व रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे लोखंडी सुरी व कोयता घेऊन कोर्ट परिसरात आले. तर, आरीफ खाटीक याने ‘आज याला संपवून टाका’ असे सांगताच दानीश खाटीकने सुरीने अॅड. शेख यांच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अॅड. शेख मागे झाल्याने ते बचावले. त्याचवेळी नाज उर्फ माज खाटीक याने कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, अॅड. शेख यांनी डावा हात डोक्यावर धरल्याने कोयता हातावर लागल्याने बोटांना इजा झाली. त्यानंतर जखमी अवस्थेत अॅड. शेख यांना तत्काळ बापजी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, प्लॉट खरेदी-विक्रीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. शंकर मुटेकर करत आहेत. शहरातील न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वकील व नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.

Related Posts

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी
क्राईम

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

February 22, 2026
वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !
क्राईम

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !
क्राईम

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026
संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत
क्राईम

संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत

February 21, 2026
एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई
क्राईम

एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

February 21, 2026
महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !
जळगाव

महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !

February 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026
फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

February 22, 2026
वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group