• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2026
in राज्य, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या छोट्या दुकानदारांच्या अतिक्रमणावर हातोडा मारला जात आहे मात्र अनेक ठिकाणी असलेल्या रुग्णालयाच्या अतिक्रमणावर मनपाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष आहे की काय अशी चर्चा जळगावात सुरू झाली आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या इमारतीपासून अगदी पाच मिनिटांचे अंतर असलेल्या भास्कर मार्केट परिसरात अनेक खाजगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. चक्क बेसमेंटला पार्किंग असायला हवे मात्र या ठिकाणी मेडिकल, लॅब सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी व चारचाकी थेट रस्त्यावर पार्किंग करावी लागत आहे. त्यामुळे त्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या अतिक्रमणाचा मोठा त्रास होत आहे. जळगाव महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला याची खरच कल्पना नसेल का आणि जर असेल तर मग यावर का कारवाई मनपातर्फे केली जात नाही. की महानगरपालिका या ठिकाणी अपघात होण्याची वाट बघत आहे का असा देखील प्रश्न जळगाव शहरात चर्चिला जात आहे.

पालकमंत्र्यांसह आमदारांची याच रस्त्याने ये-जा

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार राजूमामा भोळे व जिल्ह्यातील अनेक आमदार याच रस्त्याने आठवड्यातून दोन वेळेस जात असतात. मात्र तरी देखील या रस्त्यावर असलेल्या दुचाकी व चारचाकीवर कुठलेही कारवाई अद्याप झालेली नाही किंवा रुग्णालयावर मनपातर्फे आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये नेमकं यामागे काही मनपाचे अर्थपूर्ण संबंध आहेत की काय अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे.

शहर वाहतूक शाखा कारवाई करणार का?
जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरात दुचाकी व चारचाकी थेट रस्त्यावर लागत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत असतो. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखा पुढाकार घेणार का ? जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या पार्किंग केलेल्या वाहनांचा त्रास होणार नाही व भविष्यात अपघातात कुणीही जखमी होणार नाही याची देखील काळजी शहर वाहतूक शाखा घेणार का? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group