• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 3, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मार्च २०२६

होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले. पुण्यातील कोरेगाव पार्क–मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे आयोजित होळी सेलिब्रेशन कार्यक्रमादरम्यान लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त रॉयल फॉर्म येथे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी जमले होते. डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत सर्वजण नाचत असताना अचानक स्टेजजवळ उभारण्यात आलेला लाईटचा लोखंडी गर्डर कोसळला. हा गर्डर थेट नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. अपघातात सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांना गंभीर दुखापत झाल्याने ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.घटना घडताच कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकजण घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.

लाईटचा गर्डर नेमका कशामुळे कोसळला, तो व्यवस्थित बसवण्यात आला होता का, सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आयोजकांकडूनही माहिती घेतली जात आहे. होळीच्या जल्लोषात घडलेल्या या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सार्वजनिक कार्यक्रमांतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Posts

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !
क्राईम

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group