• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलीचे अपहरण उघड; दोन्ही प्रकरणांत आरोपी अटकेत, अत्याचाराचा गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६

भुसावळ शहरात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीसह संशयित आरोपीला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अपहरण व अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील आरोपी अमोल किसनराव निंदाणे (वय २८) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचेही मुलीने आपल्या जबाबात नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले आणि पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विशेष शोधमोहीम राबवत मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अमोल निंदाणे याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, रावेर तालुक्यातील अशाच प्रकारच्या दुसऱ्या प्रकरणातही पोलिसांनी कारवाई करत शुभम अनिल पाटील (वय २१, रा. खिरोदा) याला अटक केली आहे. या प्रकरणात १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार २८ मार्च रोजी दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला मध्य प्रदेशातील भिकनगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रावेर येथे आणण्यात आले व ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !
जळगाव

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !
क्राईम

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

मध्यरात्री संशयित हालचाली; पोलिसांची धडक कारवाई, दोन युवक ताब्यात !

April 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

५५ वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group